नमस्कार मंडळी!!!
As part of the Health and Wellness Initiative, we will have an online session with Ayurveda Practitioner & Registered Dietitian - Gauri Junnarkar
व्यस्त जीवनात निरोगी राहण्यासाठी आयुर्वेद आणि पोषणशास्त्राच्या (Nutrition) सोप्या टिप्स.
काही महत्वाच्या गोष्टी:
१. सोपे आयुर्वेदिक स्व-देखभाल उपाय
२. ऊर्जा आणि मनःस्थिती सुधारणाऱ्या Special Nutrition Tips
३. व्यस्त दिनचर्येत बसणाऱ्या झटपट Wellness Habits
तारीख: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
वेळ: संध्याकाळी ८:०० वाजता
Zoom Link:
https://us06web.zoom.us/j/2181483654?pwd=eZBsEf43SmoTglwc0K5bH5rbUGBh8B.1
Meeting ID: 218 148 3654 | Passcode: 999999
आपली,
DFWMM समिती २०२५–२६
मंडळ आपलं कुटुंब!
Hover over any event day to view its detailed schedule.