मंडळी,
"लावते भाषेचा लळा, आमची मायबोली मराठी शाळा" हे ब्रीदवाक्य घेऊन गेली १५ वर्षे मायबोली मराठी शाळा आपल्या मेट्रोप्लेक्स मधील मुलांना चांगले मराठी बोलता, लिहिता आणि वाचता यावे यासाठी प्रयत्नशील आहे. अधिक माहितीसाठी / फ़ोन नंबर/ इमेल साठी www.mibolimarathishala.com या शाळेच्या वेबसाईट ला भेट द्या.
Admission Start Date / प्रवेश सुरू होण्याची तारीख
Membership Requirement / सभासदत्व आवश्यकता
Academic Year / शैक्षणिक वर्ष
Eligibility / पात्रता
Fees / शुल्क
Refund Policy / परतावा नियम
Admission deadline / प्रवेश धोरण
Admission Policy / प्रवेशाची अंतिम तारीख
Mode of Instruction / अध्यापन पद्धत
One in‑person class per month
Irving, Coppell, Plano, Frisco, Prosper, McKinney
(depending on teacher location)
Please complete Miboli Shala Admission Form for Registration 2026-27.
Hover over any event day to view its detailed schedule.