Skip to main content

dfwmm

DFWMM नाट्यमहोत्सव २०२६

DFWMM नाट्यमहोत्सव २०२६

December 13, 2026

9:00 am

Grand Center, Plano

About Event

🎭 DFW महाराष्ट्र मंडळ अभिमानाने सादर करत आहे...
नाट्यछंद २०२६ – पर्व चौथे!

📅 शनिवार १२ डिसेंबर
📅 रविवार १३ डिसेंबर

 

🎟️ तिकीट विक्री सुरू झाली आहे! 📢

 

🎭 तिकीट एक... दिवस दोन ... आणि ......  दहा एकांकिका

☕बरोबर दोन्ही दिवसांचा नाश्ता आणि चहाही तिकिटात समाविष्ट!

🎉 आणि यंदा खास DFWMM Members साठी Thanksgiving धमाका!

💥 प्रत्येक तिकिटावर $5 ची खास सूट!

🎟️ General : $30 $25
🎟️ Preferred: $40 $35

👉 Don't wait. Don't be late.

🌟 आजच बुक करा!

कारण नाट्यछंदची चर्चा सुरू झाली आहे... आता तुमची उपस्थिती बाकी आहे! 😍🎭🚀

DFWMM समिती २०२६–२७
मंडळ आपलं कुटुंब!
चार दशकांची सांस्कृतिक परंपरा १९८६–२०२६

Event Calendar & Schedule

Hover over any event day to view its detailed schedule.

Event Day
December 2026
Su
Mo
Tu
We
Th
Fr
Sa
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
Sunday, Dec 13
9:00 am Day Starts
6:00 am Day Ends
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
← Back to Events
Price per ticket $25.00
Availability
Unlimited spots
Quantity
Total $25.00
Secure checkout.