Skip to main content

dfwmm

Dahi Handi

Dahi Handi

August 14, 2022

11:00 am

4400 Paige Rd, The Colony

About Event

Price includes:

  • All-day access to park attractions (11:00 AM - 06:00 PM)
  • Limited park access between 06:00 PM - 08:30 PM
  • Private Mandal Dahi Handi Event for members
  • Desi Pizza dinner with soda
  • Games and kids’ fashion parade

Program Timeline

11:00 AM - DFWMM Registration Starts

11:00 AM -  Access to park attractions

5:30 PM - DFWMM Private Event (Dahi Handi) begins. Access to limited park attractions

7:30 PM - Dinner (Desi Pizza with Soda)

8:30 PM - Event concludes

This is member only event and tickets open for members and member family only

Cancellation Policy:

  • Tickets are non-transferable. No refund/cancellations after Aug 14, 2022.
  • Please feel free to contact committee@dfwmm.org in case of any questions.

गोविंदा आला रे आला..

ह्या वर्षीचा पहिला आणि आगळावेगळा कार्यक्रम घेऊन आपलं मंडळ सज्ज झालं आहे. ह्या वर्षीच्या कार्यक्रमांची सुरुवात आपण “दही-हंडी” ने करणार आहोत.

“दही-हंडी” चा विषय निघाला की आपल्याला आठवतात गोविंदापथके, त्यांचे थरावर थर रचण्याचे धाडस आणि उत्साह.. आणि दही-हंडीच्या वेळी जर पाऊस पडत असेल तर हा उत्साह आणखीनच वाढतो. पाऊस असो वा नसो, गोविंदांची पाण्यात भिजण्याची हौस आयोजक  पूर्ण करतात. असे आहे पाण्याचे आणि “दही-हंडी”चे घट्ट नाते!

हेच नाते संस्मरणीय करण्यासाठी यावर्षी आपण आपली पहिलीच “दही-हंडी” Hawaiian Falls Water Park, The Colony येथे साजरी करणार आहोत.

आपल्या “दही-हंडी”च्या दिवशी म्हणजे २० ऑगस्टला "खास DFWMM च्या सभासदांसाठी" Hawaiian Falls Water Park सवलतीच्या दरात म्हणजे प्रति व्यक्ती केवळ $२२ मध्ये उपलब्ध करून दिले आहे.

आपल्या मंडळाच्या ह्या पहिल्या वहिल्या “दही-हंडी” बरोबरच गोपाळकाला, लहान मुलांसाठी राधाकृष्ण वेशभूषा, वॉटर पार्क मधल्या इतर राईड्स आणि खेळ तर आहेतच..... ते सुद्धा खास देसी पिझ्झासोबत..!!

तिकीट विक्री मंगळवार, दि. ९ ऑगस्ट २०२२ रात्री ९:०० पासून आपल्या DFWMM च्या वेबसाईटवर !!

https://www.dfwmm.org/content/tickets

अरे... एक... दोन.. तीन.... चाSSSर...
DFWMM चे गोविंदा फार हुशाSSSर

Event Calendar & Schedule

Hover over any event day to view its detailed schedule.

Event Day
August 2022
Su
Mo
Tu
We
Th
Fr
Sa
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
Sunday, Aug 14
11:00 am Day Starts
10:00 am Day Ends
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
← Back to Events
Price per ticket Free
Availability
Unlimited spots
Quantity
Secure checkout.