नमस्कार मंडळी! 🎶
"The Folk आख्यान"
महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा अस्सल ठेवा – २५+ कलाकारांसह एक भव्य लोकोत्सव, Dallas मध्ये! DFWMM Community Partner असलेला हा खास कार्यक्रम!
📅 तारीख: रविवार, १६ ऑगस्ट २०२६
🕔 वेळ: सायं. ५:०० वा.
📍 ठिकाण: Winspear Opera House (AT&T Performing Arts Center), 2403 Flora St, Dallas TX 75201
🎁 DFWMM सदस्यांसाठी खास सवलत!
Discount Code: TFADFWMM10
Please use DFWMM Membership email id for booking
🎟️ तिकीट बुकिंग: www.5dimensionsinc.com
📞 अधिक माहितीसाठी: Shailesh +1 (213) 215-0064 | Pramod +1 (201) 486-6041
Winspear Opera House सारख्या भव्य रंगमंचावर मराठी लोककलेचा जल्लोष – कुटुंबासह जरूर या!
🥁
DFWMM समिती २०२६-२७
मंडळ आपलं कुटुंब!
चार दशकांची सांस्कृतिक परंपरा • १९८६–२०२६
Hover over any event day to view its detailed schedule.