🎭 DFW महाराष्ट्र मंडळ अभिमानाने सादर करत आहे...
नाट्यछंद २०२६ – पर्व चौथे!
📅 शनिवार १२ डिसेंबर
📅 रविवार १३ डिसेंबर
🎭 तिकीट एक... दिवस दोन ... आणि ...... दहा एकांकिका
☕बरोबर दोन्ही दिवसांचा नाश्ता आणि चहाही तिकिटात समाविष्ट!
🎉 आणि यंदा खास DFWMM Members साठी Thanksgiving धमाका!
💥 प्रत्येक तिकिटावर $5 ची खास सूट!
🎟️ General : $30 $25
🎟️ Preferred: $40 $35
👉 Don't wait. Don't be late.

🌟 आजच बुक करा!
कारण नाट्यछंदची चर्चा सुरू झाली आहे... आता तुमची उपस्थिती बाकी आहे! 😍🎭🚀
DFWMM समिती २०२६–२७
मंडळ आपलं कुटुंब!
चार दशकांची सांस्कृतिक परंपरा १९८६–२०२६
Hover over any event day to view its detailed schedule.