🎉 DFWMM संक्रांत २०२७ 🎉
🪁 तिळगूळ, परंपरा आणि संस्कृतीचा जल्लोष! DFWMM घेऊन येत आहे संक्रांत २०२७ ✨🎶💃🕺
🥁 यंदाची थीम: Teen Taal, Teen Andaaz 🥁
यंदाच्या थीमनुसार प्रत्येक Dance Team किंवा Band Team ने किमान तीन वेगवेगळ्या Music Categories मधील गाण्यांचा समावेश असलेला परफॉर्मन्स सादर करायचा आहे. वेगवेगळ्या संगीत शैलींचा अनोखा संगम दाखवणाऱ्या सादरीकरणांना प्रोत्साहन देणे हा या थीमचा उद्देश आहे.
📅 कार्यक्रमाची तारीख १६ जानेवारी २०२७
📍 स्थळ लवकरच जाहीर करण्यात येईल
🌟 कार्यक्रमातील आकर्षणे
📝 Choreographer Registration
Talent Show मध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक परफॉर्मन्सच्या Choreographer ने नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणी फॉर्म: 👉 नोंदणीसाठी येथे क्लिक करा
Please login to your DFWMM account and complete the registration form.
⏰ नोंदणीची अंतिम तारीख १ डिसेंबर २०२६
🎟️ Event Tickets Ticket Sales Coming Soon! 📞
अधिक माहितीसाठी संपर्क
संतोष देशमुख: 203-415-5733
वर्षदा बुचके: 214-300-9285
DFWMM समिती २०२६-२७
मंडळ आपलं कुटुंब!
चार दशकांची सांस्कृतिक परंपरा १९८६–२०२६
Hover over any event day to view its detailed schedule.